लिंबायत परिसरात स्वातंत्र्यसैनिक व लष्करी जवानांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन
नगर प्राथमिक शिक्षण समिती-सुरत व प्राथमिक शैक्षणिक महासंघ-सुरत कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य संग्रामाच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आज लिंबायत परिसरात स्वातंत्र्यसैनिक व लष्करी...