Bharat Mirror Marathi
नंदुरबार

क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

ग्रामविकास संस्था संचालित कला महाविद्यालय बामखेडा येथे दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी इतिहास विभागाचे प्राध्यापक डॉ.वाय. सी. गावित यांनी आदिवासी जीवनाबद्दल अनेक दृष्टांत देऊन सखोल मार्गदर्शन केले

याप्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते सदर कार्यक्रम विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.

Related posts

कला महाविद्यालयत राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

BM Marathi

बामखेडा रासेयो श्रमसंस्कार शिबिराला मान्यवरांच्या भेटी

BM Marathi

Leave a Comment