Bharat Mirror Marathi
व्यापार-उद्योग

जंगली रमीने अजय देवगणची नेमूणक  ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केली

तसेच ‘रमी बोले तो जंगली रमी’ या नवीन मोहिमेचे अनावरण केले.

भारत, 22 फेब्रुवारी, 2023:  भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन कौशल्य-गेमिंग कंपन्यांपैकी एक जंगली गेम्सने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला त्याच्या ऑनलाइन रमी प्लॅटफॉर्म जंगली रमीकरिता  ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. अजय देवगनबरोबर  ही भागीदारी जाहीर केल्यानंतर  कंपनीने त्यांची नवीन विपणन मोहीम  ‘रमी बोले तो जंगली रमी’ हे राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे.ही मोहीम टीव्ही, डिजिटल मीडिया, ओटीटी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालवली जाईल.

या भागीदारीबद्दल बोलताना जंगली गेम्सचे विपणन उपाध्यक्ष भरत भाटिया म्हणाले की, भारतातील सर्वात प्रसिद्ध व  सर्वात प्रिय चेहऱ्यांपैकी एक, श्री. अजय देवगण यांच्यासोबत आमची नवीन मोहीम सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांच्या क्षेत्रातील अनुभवव  कौशल्याच्यासह ते कोणत्या ही  क्षेत्रात प्रचंड प्रभावआणि विश्वासार्हता आणतात. तसेच जंगली रमी ही आपल्या समृद्ध अनुभव हा ऑनलाइन रमीमध्ये आणते.

अजय देवगण यांची आपल्या कलाकुसरातील प्रभुत्व  तसेच त्यांची संपूर्ण भारतातील ओळख ही जंगली रमीला  भारतातील सर्वात विश्वासार्ह रमी प्लॅटफॉर्म बनवण्यासाठी व आणखी मजबूत तसेच परिपूर्ण करण्यासाठी ब्रँड अॅम्बेसेडरच्या भूमिका उपयोगी येईल. शिवाय, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे आमच्या खेळाडूंना ज्या प्रकारचे मनोरंजन मूल्य देतो त्याचे अजय देवगण हे एक उत्तम उदाहरण आहे. आम्हाला विश्वास आहे की मोठ्या विश्वासार्हता आणि प्रभावासह अजय देवगण हे आम्हाला आमच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत विश्वास व सुरक्षिततेचा संदेश देण्यास मदत करेल.

‘रमी बोले तो जंगली रमी’ ही मोहीम विश्वास आणि खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कंपनीची वचनबद्धता दर्शवते आणि सर्व खेळाडूंना सर्वोत्तम आणि सुरक्षित रमीचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आघाडीच्या रमी प्लॅटफॉर्मद्वारे घेतलेल्या उपाययोजनांवर अजय देवगणच्या विश्वासार्हतेच्या मंजुरीचा शिक्का कसा मिळतो हे या  मोहीमेत दर्शवले गेले आहे.  या मोहिमेतील पहिली हाय-डेसिबल कमर्शियल १७ फेब्रुवारी २०२३ रोजी टीव्ही, डिजिटल मीडिया, रेडिओ, म्युझिक-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, ओटीटी आणि सिनेमा यासारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमध्ये लाइव्ह झाली आहे.

लोकप्रिय ब्रँड जंगली रमी सोबतच्या त्याच्या भागीदारीविषयी बोलताना, अजय देवगण म्हणाले की, मला जंगली रमी या भारतातील सर्वात विश्वासार्ह रमी साइटशी जोडल्याबद्दल व त्यांच्या ‘रमी बोले तो जंगली रमी’ या मोहिमेचा भाग बनून आनंद होत आहे.जंगली रमी ऑनलाइन रमी उद्योगात एक दशकाहून अधिक काळ आहे व त्यांच्या खेळाडू प्रथम दृष्टिकोनाने हा आघाडीवर आहे. शिवाय  प्रस्थापित कौशल्य, अत्याधुनिक गेमिंग तंत्रज्ञान आणि मजबूत सुरक्षा पायाभूत सुविधांसह या प्लॅटफॉर्मने गेमला पुढील स्तरावर नेले आहे.

या अॅपवरसुमारे ६ करोडहून अधिक खेळाडू आहेत.  रमी हे शतकानुशतके भारतीयांसाठी मनोरंजनाचे साधन राहिले आहे.भारतातील ऑनलाइन कौशल्य गेमिंगच्या वाढत्या लोकप्रियतेसह, कौशल्याच्या हा लोकप्रिय खेळ नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये व नवीन गेम मोड्सच्या मुळे प्रचंड वाढ होत आहे. ही गेम आता अधिक प्रवेशयोग्य, अधिक सुरक्षित व  अधिक स्पर्धात्मक बनली आहे, ज्यामुळे खेळाडूंनासाठी. ती एक आकर्षक प्रस्ताव बनली  आहे.

 कॅम्पेन लिंक्स :-  https://www.youtube.com/watch?v=NuM1zbZF21A

Related posts

MATTER ने इलेक्ट्रिक मोटरबाइक AERA साठी विशेष प्री-बुक ऑफर जाहीर केली; प्री-बुकिंग १७ मे पासून सुरू

BM Marathi

जेके टायरने केले महाराष्ट्रात आपले रिटेल अस्तित्व आणखी मजबूत

BM Marathi

क्रेडेबल (CredAble)द्वारे व्यवसाय वाढीचे अॅप, अपस्केल (UpScale)चा शुभारंभ

BM Marathi

Leave a Comment