Bharat Mirror Marathi
नंदुरबार

बामखेडा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

ग्रामविकास संस्था संचलित कला महाविद्यालय बामखेडा येथे आज कवयित्री बहिणाबाई चौधरी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पाटील होते त्याचबरोबर नऊ विद्यार्थिनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. सी.एस. करंके यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले. तर आभार प्राध्यपिका डॉ. कोकिळा पाटील यांनी मानले.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन सप्ताहाची सांगता

BM Marathi

मुंबईतील जीतो अहिंसा रनमध्ये 500 दृष्टिहीन मुले सहभागी होणार 

BM Marathi

बामखेडा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

BM Marathi

Leave a Comment