Bharat Mirror Marathi
शिक्षा सुरत

शिक्षिका मनीषा कोष्टी यांचा ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्काराने गौरव

सुरत: गुजरात राज्याच्या शिक्षण विभागातर्फे संचालित श्री गणपतदास त्रिवेदी कन्या शाळा क्रमांक-२४७ ईश्वरपरा नवागाम सुरत येथे सेवारत मनीषा नारायण कोष्टी याचा प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी CRC क्रमांक ३६ मध्ये शैक्षणिक वर्ष-२०२३-२४ च्या दुसऱ्या सत्रात भाजपा सत्ताधारी पक्षाच्या शशिकलाबेन त्रिपाठी यानी “गुणवंत शिक्षिका” प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, शालेय सह-अभ्यासक्रम, शालेय तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक उपक्रम, नवनवीन प्रयोग, मुलांसाठी उत्कृष्ट उपक्रम आणि उत्कृष्ट उपक्रम यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. संपूर्ण क्लस्टर मध्ये सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य,तसेच त्यांच्या भावी अध्यापन कारकिर्दीसाठी खूप अभिनंदन.

Related posts

बामखेडा महाविद्यालयात बांबु मिशन ही विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

BM Marathi

राज्यस्तरीय कविसंमेलनात सुमन हायस्कूल – 5 ची विद्यार्थिनी प्रथम

BM Marathi

साईबाबा महाविद्यालय म्हसावद येथे जागतिक महिला दिन साजरा

BM Marathi

Leave a Comment