दिल्ली : देशातील पहिली व्हर्च्युअल शाळा सुरू, कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पहिली व्हर्च्युअल शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या व्हर्च्युअल शाळेतील वर्ग पूर्णपणे ऑनलाइन असतील. विद्यार्थी घरूनच अभ्यास करू...