नंदुरबारकला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिर संपन्नBM MarathiOctober 16, 2022 by BM MarathiOctober 16, 2022077 शहादा,बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात शुक्रवार ,दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी परिसरातील नागरिकांसाठी मोफत मधुमेह प्रतिबंधक प्रतिबंधक शिबिर संपन्न झाले. आयुष विभाग दिल्ली प्रायोजित...