Bharat Mirror Marathi
शिक्षा

राज्यस्तरीय कविसंमेलनात सुमन हायस्कूल – 5 ची विद्यार्थिनी प्रथम

सुरत ( प्रतिनिधि ) गुजरात राज्य शिक्षण विभाग, प्रेरित जिल्हा शिक्षण विभाग आणि तालीम (प्रशिक्षण) भवन, अमरोली यांच्यातर्फे राज्यस्तरीय कला महोत्सव – २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय कवि संमेलन स्पर्धेत सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल – 5 ची विद्यार्थिनी प्रगती प्रसन्न ठाकूर हिने प्रथम क्रमांक मिळवून सुरत शहर आणि शाळेचा गौरव वाढविला आहे.

विद्यार्थिनीला शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील व शिक्षिका बिनिता ब्रह्मभट्ट यांचे मार्गदर्शन लाभले.

Related posts

प्रा. ज्ञानेश्वर वाघ यांना पीएच.डी.प्रदान 

BM Marathi

आयर्लंड सरकारने आयरिश संस्‍थांना आणले एकत्र; मुंबईमध्‍ये वैयक्तिक एज्‍युकेशन फेअरचा शुभारंभ

BM Marathi

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराची सुरवात

BM Marathi

Leave a Comment