Bharat Mirror Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश सुर्वे यांनी स्वच्छता अभियान राबवले

मुंबई , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वत्र स्वच्छता केली. प्रकाश सुर्वे यांनी स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. तसेच सर्व सफाई कामगारांचा सत्कार केला. यावेळी महिला विधानसभा संघटक मनीषा सावंत, शाखाप्रमुख सुभाष येरुणकर, महिला शाखा प्रमुख समिना माहीमकर, अशोक यादव आदी अधिकारी उपस्थित होते.

Related posts

मुंबई काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला

BM Marathi

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13 वा वर्धापनदिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने सुरू असलेल्या चेतना सायकल रॅलीचे 150km अंतर पूर्ण

BM Marathi

नाशिकच्या विजय सदन सोसायटीची नागरिकांना अपील: “मतदान प्रणालीवर टीका करू नका”

BM Marathi

Leave a Comment