शिरपूर : वरुळ गावाचे जेष्ठ वारकरी विजयसिंग प्रतापसिंग गिरासे यांना जेष्ठ वारकरी संप्रदाय पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना वरुळ गावाचे सरपंच नरेंद्र मराठे, वि.सो.चेरमन दिनु मराठे, माजी सरपंच विनोद भामरे, उप सरपंच एकनाथ बोरसे वि.सो. सदस्य पंकज भाऊ मराठे व सामाजिक कार्यकर्ते भरत भाऊ गिरासे. सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ गिरासे.
