येत्या शनिवारी पाहा तापसी पन्नूचा अंगावर शहारे आणणारा थरारपट ‘ब्लर’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर फक्त ‘अॅण्ड पिक्चर्स’वर!
येत्या शनिवारी रात्री 9.30 वाजता श्वास रोधून धरायला लावणारा आणि बोटांची नखे कुरतडविणारा तापसी पन्नूचा थरारपट ‘ब्लर’चा जागतिक टीव्ही प्रीमिअर पाहा फक्त ‘ अॅण्ड पिक्चर्स’वर....