युगांडा एअरलाइनकडून आठवड्यातून तीनदा एण्टेबे ते मुंबई विमानसेवेच्या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांचा शुभारंभ
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३: युगांडा एअरलाइन्सने आज मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि युगांडामधील एण्टेबे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणाऱ्या नवीन विमानसेवेच्या लाँचसह भारतातील कार्यसंचालनांच्या...