नंदुरबारबामखेडा कला महाविद्यालयात मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजनBM MarathiOctober 11, 2022 by BM MarathiOctober 11, 20220122 शहादा, बामखेडा येथील ग्रामविकास संस्थेच्या कला महाविद्यालयात शुक्रवार, दिनांक 14 ऑक्टोबर, 2022 रोजी परिसरातील नागरिकांसाठी मोफत मधुमेह प्रतिबंधक उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. आयुष विभाग...